इतर सण आणि करमणुकीचे कार्यक्रम

साई बाबा वर्धापन दिन

सण २००२ पासून गल्लीत साईबाबा स्थापनेचे वर्धापन दिन मोठया उस्ताहाने साजरा होतो. सकाळी ७ वा. आरती , ९ वा. श्री साई बाबंच्या मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक, पुन्हा संध्याकाळी ७ वा . महा आरती आणि नंतर भव्य असा साई भंडारा होतो. सरासरी ६०० ते ७०० भाविक ह्या भंडारा प्रसादाचा आस्वाद घेतात त्यात दिन , दुबळे , गरीब लोकांचा पण समावेश असतो.

रामनवमी उस्तव

होळी, रंगपंचमी

दरवर्षी हौशी बालगोपाल मंडळी होळीची मांडणी करून तिला सुंदर सजवून तिची पूजा केली जाते व ती पेटवलीजाते . धुंद मस्तीत होळीची व रंगपंचमीची मजा हि बालगोपाल मंडळी लुटतात . गेल्या कित्येक वर्षापासून हि परंपरा चालू आहे.

२६ जानेवारी व करमणुकीचे कार्यक्रम

२६ जानेवारी दिवशी झेंडावंदन केला जाते . सर्व रहिवाशी मोठया उपस्थितीत हजर राहतात . त्या नंतर लहान मोठयासाठी करमणुकीचे कार्यक्रम म्हणून सर्वप्रकारच्या विविध स्पर्धा ठेवल्या जातात. महिला वर्ग सुद्धा ह्या स्पर्धेत मोठया उस्ताहाने भाग घेतात . ह्या स्पर्धे बरोबर क्रिकेटचे सामने सुद्धा होतात.त्या मध्ये बाहेरचे संघ देखील भाग घेतात. ह्यासाठी मोठया प्रमाणत बक्षिसे दिली जातात.